वसंत ऋतू मराठी निबंध | Vasant Rutu in Marathi Nibandh

वसंत ऋतू  मराठी निबंध  | Vasant Rutu in Marathi
वसंत ऋतू  मराठी निबंध  | Vasant Rutu in Marathi


वसंत ऋतू  मराठी निबंध , Vasant Rutu in Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण वसंत ऋतू  मराठी निबंध , Vasant Rutu in Marathi बघणार आहोत.


 वसंत ऋतू

      

       'वसंत ऋतू' हा ऋतूचा राजा म्हणून ओळखला जातो . वसंत ऋतू मध्ये निसर्ग आपल्या अद्वितीय सौंदर्याचे प्रदर्शन करते  . थंडी च्या दिवसां  नंतर वसंत ऋतू येतो . फाल्गुन आणि चैत्र हे वसंत ऋतू चे महिने आहेत .


     वसंत ऋतू चे दिवस  खूप सुंदरमय असतात . सुकलेली  पाने वसंत ऋतु मध्ये  गळून पडतात आणि नवीन पाने दिसू लागतात. या ऋतू मध्ये वेगवेगळ्या प्रकार चे रंगबिरंगी फुल फुलतात . आंबा , चिंच च्या झाडांना मोहर  येतो . आंबा ,चिंच ला मोर आला की, कोकीळा या वसंत  ऋतूत कुहूकुहू करते .त्यांच्या सुगंधाने बाग सुगंधित होते . या ऋतू  मध्ये फुलपाखरु मस्त उडतात . या फुलांवरुन त्या फुलांवर बसतात . त्याचा खेळ खूप छान चालतो .भुंगा भुंगत असतो.


हे निबंध सुधा जरूर वाचवे:-

माझा आवडता ऋतू पावसाळा
माझा आवडता ऋतू  हिवाळा 

          वसंत पंचमी  आणि होळी हे वसंत ऋतू चे दोन मुख्य सण  आहेत . या ऋतू गावात फागची गाणी गायली जातात . लोक ढोल सोबत होळी चे गाणे गातात ,ती गाणी खूप मधुर वाटते.वसंत ऋतूत झाडा झुडुपांना  नवीन पालवी फुटते . सर्व पाने गळून पडतात . नवीन पानं फुटतात . वसंत ऋतूत सर्व झाडांना बहर येतो.


         वसंत ऋतूहा खूप संदर आणि आवडता ऋतू आहे . वसंत ऋतू  ऋतूराज आणि कुसुमाकर असेही  म्हणतात .वसंत ऋतू हे सौंदर्य, प्रगती आणि नवीन वय यांचे दुसरे नाव आहे.



तर मित्रांनो हा होता वसंत ऋतू  मराठी निबंध  | Vasant Rutu in Marathi  एक छोटासा मराठी निबंधतो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहेतुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवाधन्यवाद.


टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते 

  • maza avadta rutu vasant in marathi
  • maza avadata rutu vasant essay in marathi
Previous
Next Post »