मी...मी पुस्तक बोलतोय मराठी निबंध ! Pustakachi Atmakatha Marathi Nibandh

Pustakachi Atmakatha Marathi Nibandh
मी...मी पुस्तक बोलतोय मराठी निबंध  ! Pustakachi Atmakatha Marathi Nibandh


मी...मी पुस्तक बोलतोय मराठी निबंध । Pustakachi Atmakatha Marathi Nibandh

नमस्कार मित्रांनो आज आपण मी पुस्तक बोलतोय  मराठी निबंध ! Pustakachi Atmakatha Marathi Nibandh  बघणार आहोत.


मी...मी पुस्तक बोलतोय !        अग ,हे काय करतेस ? 
        माझ्या पानावर रेघोट्या  ओढवतेस . 
        मी तुझे मराठीचे पुस्तक आहे  .


        तुला माझ्यातून कविता वाचायच्या  आहेत, धडे वाचायचे आहेत,  होय ना ? मग,  मला खराब का करतेस ? मला अत्यंत निष्काळजीपणे वापरतेस. ततुझ्या दप्तरात कधी ही नीट नेटके ठेवत नाहीस . चक्क कोबतेस ! राग आला की, माझी पाने फटाफट पलटवतेस ! मग मी फाटलो की,तू मला " जुने झाले पुस्तक  ! असे म्हणतेस . मला रद्दी  मध्ये देतेस . अग ,तूझ्याने झाली चुक म्हणून तू मला डिंकाने चिपकव , चिकटपट्टी लाव मला कवर लावून झाक मी तुला माफ करेन . पण तु मला रद्दीत देऊ नकोस .


         तुझी मित्र मंडळीही असेच करतात . तेव्हा मला खूप वाईट वाटते . माझ्या आतल्या पानात छान - छान चित्र आहेत . ती चित्र सगळ्यांना आवडतात  . तुलाही खूप आवडतात. चित्रांच्या मदतीने शिकण्यास सोपे जाते . 


        तू माझ्याशी मैत्री कर ! मग ,बघ ; चित्रे , कथा ,कविता यांचा खजिनाच तुझ्या समोर उघडेल ! माझ्यात पौराणिक कथा आहे , स्तोत्र , देवांचे पुराण आहे , रामायण ,महभारत , भगवत गीता आहे . असे विविध धर्मांचे ग्रंथ आहेत . लेखकांनी कादंबरी लिहिल्या आहेत . या ग्रंथांची पुजा केली जाते . सणा-वारांना पाठ पारायण केली जातात . माझ्यातून पाहिजे ती माहिती तुला मिळेल . 


      माझ्यात ज्ञानाने भरलेला सागर आहे . या  ज्ञानाने तू एक डुबकी मारुन बघ . तु दररोज मला वाच . या पुस्तक रुपी अथांग सागराचा तु उपयोग घे . 


     माझे घर सुद्धा आहे . तु फक्त विचार तुला कोणीही दाखवून देईल. माझ्या घराचे नाव आहे " ग्रंथालय " . माझ्या ग्रंथालयात कोणीही येऊ शकते . माझ्या ग्रंथालय मध्ये दररोज येतात. माझे खूप सारे वाचक आहे . मला वाचण्या  लोक अगदी मरे पर्यंत येतात .  मला वाचण्या साठी चक्क चष्मा लावतात . यावरुन माझ्या मित्रांचे माझ्यावरचे प्रेम दिसुन येते . 


     माझ्या सोबती मैत्री केल्याने यशाचे शिखर गाठतात . तसेच ,मलाही आवडेल तुझ्याशी मैत्री करायला . तुला यशाच्या शिखरावर पोहचवायला मला तर खुप आनंद होईल .  तुझी प्रगति झालेली पाहुन मलाही आनंद होईल . मग, करशील ना माझ्याशी मैत्री ?तर मित्रांनो हा होता  मी...मी पुस्तक बोलतोय मराठी निबंध  ! Essay on Autobiography of a Book in Marathi एक छोटासा मराठी निबंध, तो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवा. धन्यवाद.


टीप : वरील मी पुस्तक बोलतोय मराठी निबंध याचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते.

  • एका पुस्तकाची आत्मकथा निबंध मराठी
  • pustakachi atmakatha marathi nibandh
  • Essay on Autobiography of a Book in Marathi
  • पुस्तकाची आत्मकथा निबंध मराठी
  • pustakachi atmakatha in marathi
Previous
Next Post »