माझा आवडता पक्षी मोर | Maza Avadta Pakshi Mor

माझा आवडता पक्षी  मोर ,Maza Avadta Pakshi Mor
माझा आवडता पक्षी  मोर | Maza Avadta Pakshi Mor

माझा आवडता पक्षी  मोर , Maza Avadta Pakshi Mor

आज मी आपल्यासाठी माझा आवडता पक्षी  मोर , Maza Avadta Pakshi Mor निबंध आणला आहे. आणि तो तुम्हाला नक्की आवडेल आहे मला अशा आहे.


माझा आवडता पक्षी  मोर


        माझा आवडता पक्षी मोर आहे . मोर हा आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे .  मोराला पक्ष्यांचा राजा म्हटले जाते. मोराच्या डोक्यावर एक तूरा असतो . मोराचा तूरा हा या पक्ष्याचे वेगळे वैशिष्टय आहे . त्याला रंगबेरंगी लांब पिसे असतात . त्याने पिसारा फुलवला की,त्याच्याकडे पाहत राहावे,असे वाटते.आकाशात ढग दिसले की,त्याला फार आनंद होतो.तेव्हा तो त्याचा पिसारा फुलवतो आणि नाचतो.त्यावेळी,तो खूप आकर्षक दिसतो. 
 

हे निबंध सुधा जरूर वाचवे:-        जेव्हां पाऊस पडण्या आदी ढगांचा गडगडाट होतो तेव्हा मोर थुईथुई नाचते . त्यांना ढगांचा  गडगडाट आवाज खुप आवडतो. मोरांचे वजन इतर पक्ष्यांपेक्षा जास्त असते. तर ते आकाशात उंच उडू शकत नाही.मोर शेतकर्‍यांचे मित्र आहेत.मोर धान्य,कीटक,सरडे खातो.उंदीर,साप यांना खाऊन तो शेताची नासाडी होऊ देत नाही. मोर एक उंच आकाराचा पक्षी आहे जो रस्तीवर नीट व सुंदर पाने घेऊन अखंड घर बांधते.मोर दक्षिण एशियात आढळतात आणि ते आपल्याला जंगलांमध्ये आणि वन्यजीवांच्या संरक्षण केंद्रांमध्ये दिसतात.


     मोर कार्तिक चे वाहन आहे. कार्तिक गणपती बाप्पा चा मोठा भाऊ . तसेच कृष्णा ला मोराचे पिस आवडते. सरस्वतीचा वाहन आहे. मोराचे पिसचे सजावट करु शकतो . शोभेच्या वस्तु बनवू शकतो . विद्यार्थी आपल्या पुस्तकात मोरचे पिस ठेवतो. म्हणून मला मोर पक्षी खुप आवडतो.

   

तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला मोरावर हा निबंध आम्हाला नक्की comment करून कळवा.

टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते

  • information on peacock in marathi
  • peacock information in marathi
  • information about peacock in marathi
  • information of peacock in marathi
  • essay of peacock in marathi

Previous
Next Post »