About Us | आमच्याविषयी

नमस्कार वाचक मित्रांनो आमच्या मराठी निबंध , Marathi Nibandh,ESSAY MARATHI
ब्लॉग वर आपले हार्दिक स्वागत आहे.

तुम्हाला कदाचित माहिती असेल आपली मराठी भाषा ८३ मिलियन लोक बोलतात. आणि तेवढेच लोक मराठी माहिती इंटरनेटवर शोधतात परंतु उपलब्धता नसल्यामुळे हिंदी किंवा English संकेतस्थळाकडे वळल्या जातात. मराठी निबंध ब्लॉगची निर्मिती याकरिताच झाली आहे की विद्यार्थी,शिक्षक,पालक यांचा मदती साठी केली आहे किंवा मदतीचा प्रयत्न केला गेला आहे. 

निबंध लेखन हे आपल्या शैक्षणिक जीवनात भाषा विषयांमध्ये आपली कल्पनात्मक विचारसरणी, आपली बुद्धिमत्ता याचे आकलन करण्याचे माध्यम असते असे म्हटले जाते की भाषेतून आपल्या जीवनाची जडणघडण होते.
मित्रांनो तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून निश्चितपणे आम्हाला कळवा तुमचा काही अभिप्राय असेल किंवा कुठला विषय असेल अथवा काही तक्रार असेल ते सुद्धा आम्हाला जरूर सांगा आपल्या अभिप्रायाची आम्ही नेहमी स्वागत करू आणि आवश्यक ते बदल सुधार घडवून आणू आमच्या संकेतस्थळाला भेट देणारा प्रत्येक वाचक आमच्या करिता महत्वपूर्ण आहे. तसेच तुम्ही सुद्धा आमच्या ब्लॉगवर लेखन करू शकता आणि ब्लॉग विस्तार तसेच आपली ज्ञानरूपी माहिती इथं पर्यंत पोचू शकता.

धन्यवाद.........................