माझा आवडता पक्षी पोपट मराठी निबंध | Essay On Parrot In Marathi | My Favorite Bird Parrot Essay

My Favorite Bird Parrot Essay
My Favorite Bird Parrot Essay


माझा आवडता पक्षी  पोपट मराठी निबंध | Essay On Parrot In Marathi,My Favorite Bird Parrot Essay, Parrot information in marathi


आज मी आपल्यासाठी माझा आवडता पक्षी  पोपट मराठी निबंध | Essay On Parrot In Marathi,My Favorite Bird Parrot Essay निबंध आणला आहे. आणि तो तुम्हाला नक्की आवडेल आहे मला अशा आहे.


 माझा आवडता पक्षी  पोपट


       माझा आवडता पक्षी पोपट आहे . पोपटाचा रंग हिरवा असतो . त्याची चोच लाल रंगाची आहे .पोपट मिठु मिठु बोलतो . त्याचा आवाज गोड आहे . पोपट ला बोलायला शिकविले तर त्याला छान बोलता येते. त्याला पेरू ,डाळिंब,मिरची खायला खुप आवडते


   पोपट जंगलात झाडावर राहते. तो झाडाच्या पोकळीत राहतो। परंतु त्याला शिकारी पकडतात आणि पिंजरे मध्ये बंद करतात. त्यांचे स्वातंत्रता हिरावून घेतात . त्यांना गुलाम बनवतात . अशी त्यांची स्वदंत्रता हिरावू नये. त्यांना गुलाम बनवू नये . त्यांचं स्वातंत्र्य जंगलात आहे . त्यांना आकाशात निर्भयतेने उंच भरारी घेऊ द्या . हिच विनंती सर्वांना करेन . आपल जीवन कोणी हिरावून घेतला तर आपल स्वतंत्र हिरावून गुलाम केलेलं तुम्हा सर्वांना आवडेल का ? नाही नं,मग आपण असे वागू नये. हिच नम्र विनंती .


हे निबंध सुधा जरूर वाचवे:-


                देवाने पोपटाला हिरवा रंग दिला या मागचे कारण आहेपुर्वी पोपटला काय सर्व पक्षींना रंग नव्हता ,शिकारी जंगलात यायचे आणि पक्ष्याचा शिकार करून घेऊन जायचे . त्यावेळी सर्व पक्ष्यांनी गणपती बाप्पा कडे विनंती केली . गणपती बाप्पा नी ठरवल आणि सर्व पक्षी ना रंग देण्याचे ठरवलेगणपती बाप्पा नी सर्व प्रथम पोपटला विचारले . 
पोपट होता हुशार त्याने सांगितले की,मी राहतो हिरव्या हिरव्या झाडांवर म्हणून तू मला हिरवा रंग दे आणि चोच मात्र मला आवडणारी लाल चुटुक मिरची सारखी . म्हणजे हिरव्या झाडावर राहुन मी शिकारी ला दिसणार नाही . पोपट हुशार आहे . त्याने त्याच्या हुशारीने हिरवा रंग घेतला .


    संपूर्ण जगात पोपट पक्षाच्या ३५० हून अधिक प्रजाती आहेत. पोपट तो दाणे, फळे, पाने, बिया आणि शिजलेला भात सुद्धा खातो. त्याला आंबा, पेरू आणि कठीण कवचाची फळे आवडतात. पोपट हा नाटकीय पक्षी आहेत जो आपले मनोरंजन करतो.


        पोपट हा निसर्गाने दिलेली देणगी आहे . निसर्गाने दिलेल निसर्गाचे सौंदर्य आहे . पोपट हा खुप सुंदर पक्षी आहे . तो गोड गोड बोलतो. त्याच मिठु मिठु बोलण मला खूप आवडत. म्हणून पोपट हा पक्षी खूप खूप आवडतो .
तर मित्रांनो हा होता माझा आवडता पक्षी  पोपट मराठी निबंध | Essay On Parrot In Marathi मधे  एक छोटासा मराठी निबंधतो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहेतुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवाकारण तुम्‍ही दिलेला प्रत्‍येक प्रतिसाद आम्‍हाला उत्‍साह देऊन जातो. धन्यवाद...टीप : वरील माझा आवडता पक्षी  पोपट मराठी निबंध याचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते.


पोपट निबंधाचे विषय वेगवेगळे असू शकतात खालील प्रमाणे :-
  • पोपट पक्षाची माहिती मराठी
  • information on parrot in marathi
  • माझा आवडता प्राणी पोपट
  • essay of parrot in marathi
  • information of parrot in marathi
  • information about parrot in marathi
  • पोपटाची माहिती मराठी
  • parrot information in marathi

Previous
Next Post »