माझे आवडते फळ आंबा मराठी निबंध | My favorite fruit Mango essay in marathi
नमस्कार मित्रांनो आज आपण माझे आवडते फळ आंबा मराठी निबंध | My favorite fruit Mango essay in marathi बघणार आहोत.
My favorite fruit Mango essay in marathi |
माझे आवडते फळ आंबा
- आंबा हे माझे सर्वात आवडते फळ आहे.
- आंबा हे एक स्वादिष्ट फळ आहे.
- आंबाचा रंग हिरवा असतो व पिकल्यानंतर पिवळा होतो.
- आंबा पिकल्यानंतर खूप स्वादिष्ट लागतो
- आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे.
- आंबा हा फळांचा राजा आहे.
- आपल्या भारत देशात आंब्याच्या 100 हून अधिक जाती आहेत.
- चटणी आणि लोणचे बनवण्यासाठी आंबा वापरला जातो.
- आंब्याचा रस हा जगातील सर्वात आवडता रस आहे.
- आंबामध्ये अ, क आणि डी जीवनसत्त्वे भरपूर असतात. हे जीवनसत्त्वे रोग रोखण्यास मदत करतात.
- आंब्याची पाने घराचा दरवाजा आणि पूजा कलश सजवण्यासाठी वापरतात.
टीप : वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते
- Mango essay in Marathi
- आंबा essay Marathi
- Essay on Mango fruit in Marathi