माझे आवडते फळ केळी मराठी निबंध | My favorite fruit Banana essay in marathi

माझे आवडते फळ केळी मराठी निबंध | My favorite fruit Banana essay in marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण  माझे आवडते फळ केळी मराठी निबंध | My favorite fruit Banana essay in marathi बघणार आहोत.


 माझे आवडते फळ केळी


  1. केळी हे माझे सर्वात आवडते  फळ आहे. 
  2. जगात सर्वात जास्त खाल्ले जाणारे हे एकमेव फळ आहे. 
  3. मला दररोज केळ खायला आवडते. 
  4. केळी  हे एक स्वादिष्ट फळ आहे. 
  5. केळी चा रंग हिरवा असतो व पिकल्यानंतर पिवळा होतो. 
  6. केळी पिकल्यानंतर खूप स्वादिष्ट लागते. 
  7. दुधासोबत केळी खाल्ल्याने शरीर शक्तिशाली व  मजबूत बनते . 
  8. कच्चा केळीचे चिप्स , पापड,चकली , भाजी तसेच इतर काही पदार्थ बनवले जातात. 
  9. केळी मध्ये विटामिन ए,बी,सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम ,कॅल्शियम आणि लोह चे भरपूर प्रमाण आहे. जे शरीराला विकास करण्यास मदत करते.
  10. केळीला एक शुभ फळ मानले जाते आणि म्हणूनच हे देव शिव आणि हनुमानाला अर्पण केले जाते


टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते

  • Banana essay in marathi 
  •  केळी essay marathi
  • Essay on Banana fruit in marathi

Previous
Next Post »