माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | Maza Avadta Prani kutra Marathi Nibandh | My favorite animal dog

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | Maza Avadta Prani kutra Nibandh

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | Maza Avadta Prani kutra Marathi Nibandh | My favorite animal dog
 माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | Maza Avadta Prani kutra Marathi Nibandh | My favorite animal dog

नमस्कार मित्रांनो आज आपण Maza Avadta Prani Kutra Marathi Nibandh, माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध बघणार आहोत.


 माझा आवडता प्राणी कुत्रा

    कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे . कुत्रा हा सर्वात इमानदार प्राणी आहे. कुत्रा हा एक अत्यंत प्रेमळ प्राणी आहे. कुत्रा एक पाळीव प्राणी आणि मनुष्याचा सर्वात चांगला मित्र मानला जातो. कुत्र्यांच्या अनेक प्रजाती आहेत.
                            कुत्र्यांचा आवडता आहार म्हणजे मांसाहारकुत्र्याचे दात अणकुचीदार असल्याने मासे आणि मांस तो खूप आवडीने खातो . तसेच  कुत्रा शाकाहारी पदार्थही खातो.

 कुत्रा हा पुरातनकाळापासून मनुष्याच्या सानिध्यात राहिलाअन्नासाठी कुत्रा हा माणसाच्या सानिध्यात राहिला असावाश्री दत्तगुरूंच्या सानिध्यात कुत्र्याला स्थान देण्यात आलेरायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ्या कुत्र्याची समाधी आहे.

हे निबंध सुधा जरूर वाचवे:-



    कुत्रा नेहमी आपल्या मालकाची रक्षा करतो .कोणी अनओळखी माणूस आपल्या घरा जवळ आला तर तो लगेच भुंकू लागतो . म्हणूनच लोक आपल्या घरात कुत्रा पळतात. त्यामुळे कुत्र्याचा वापर राखण करण्यासाठी, शिकार करण्यासाठी, गुन्ह्यांच्या तपासणीसाठी तसेच सोबतीसाठी करतात.   

    तुम्ही गोष्टींमध्ये , चित्रपटमध्ये पाहिले असेल , कुत्र्याची भुमिका त्याने  कश्या प्रकारे पार पाडली आहे .  शेवटी मी सांगू शकतो की कुत्रा सर्वात उपयुक्त पाळीव प्राणी आहे आणि तो कुटुंबातील प्रत्येक सदस्याप्रमाणे आहे .


टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते
  • Essay On Dog in Marathi 
  • My favorite animal dog essay in marathi
  • essay on pet dog in marathi
  • essay on my favourite pet dog in marathi
Previous
Next Post »