छत्री ची आत्मकथा मराठी निबंध | chatri chi atmakatha in marathi

छत्री ची आत्मकथा मराठी निबंध | chatri chi atmakatha in marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण छत्री ची आत्मकथा मराठी निबंध, chatri chi atmakatha in marathi बघणार आहोत.



छत्री ची आत्मकथा मराठी निबंध 


पावसाळा लागला की आपल्याला आवश्यक वस्तू लागते ती म्हणजे छत्री . तप्त सूर्याच्या किरणांपासून रक्षण करण्यासाठी छत्रीचा वापर आपण करतो.

आपल्या देशात भयंकर तापमान असते .तसेच पाऊसही चांगला होतो.उन्हापासून रक्षण करण्यासाठी आपण छत्री वापरतो आणि पावसात ओले होण्यापासून वाचण्यासाठी छत्री वापर केला जातो.छत्री म्हणजे प्राथमिकरित्या उन व पाऊस यापासून रक्षण करण्यासाठी बनवलेली वस्तू होय. 

धातूच्या तारांवर किंवा बांबूच्या कामट्यांवर ताणून बसवलेले कापड, आणि कापडावर तेलाचा थर अशी याची रचना असते. मध्यभागी धरण्यास एक दांडा असतो. काही वेळा छत्रीची घडी ही करता येते.

पावसाचे दिवस आले की, आपल्याला पडत्या पावसात रस्त्यावर फिरणाऱ्या कडे, येणाऱ्या जाणाऱ्या विविध रंगाच्या छत्र्या   दिसतात. वेगवेगळ्या रंगांच्या छत्र्या बाजारात ठीक ठिकाणी मिळतात .बटन दाबुन उघडता येते, आणि सहज बंद करता येते. बंद करणे, उघडणे खूप सोपे होते . तसेच बंद करून तिच्या आकार लहान होतो, त्यामुळे बॅगमध्ये ही घेऊन आपण कुठेही जाऊ शकतो. त्यामुळे हरवण्याची भीती ही नसते.

छत्री लहान मुलापासून ते म्हातार्‍या व्यक्तिपर्यंत कोणीही सहज वापरू शकता . आजच्या धावपळीच्या जीवनात रेनकोट, कॅप वैगरे यांच्या वापर वाढला आहे.यामुळे बहुतेक लोकांना छत्री जवळ ठेवणे आवडत नाही .

छत्री एक फॅशन झाली आहे .कारण याचा उपयोग रस्त्यावर नच बसणारे किरकोळ व्यापारी , दुकानदार करतात .फॅशन म्हणून आधुनिक बदल करून हॉटेल ,रिसॉर्ट येथे यांच्या वापर शोभेसाठी केला जातो.



तर मित्रांनो हा होता छत्री ची आत्मकथा मराठी निबंध | chatri chi atmakatha in marathi एक छोटासा मराठी निबंध, तो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवा. धन्यवाद.


 टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते

  • autobiography on umbrella
Previous
Next Post »