माझा आवडता सण होळी मराठी निबंध | Maza Avadta San Holi Essay In Marathi | Marathi Essay on Holi

माझा आवडता सण होळी मराठी निबंध | Maza Avadta San Diwali Essay In Marathi | Marathi Essay on Holi

आपल्या देशात खूप सण साजरे केले जातात आणि त्या मधे माझा सर्वात आवडता सण आहे होळी. नमस्कार मित्रांनो आज आपण माझा आवडता सण होळी मराठी निबंध , Maza Avadta San Holi Essay In Marathi , Marathi Essay on Holi वर निबंध बघणार आहोत. 

होळी १

      फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला देशभर होळी साजरी केली जाते . आमच्या परिसरात पण होळी  साजरी केली जाते . गावातील लोक आपापल्या घरातील केर कचरा एकत्र करतात . होळीच्या खड्ड्यात होळीसाठी झाडांच्या फांद्या, पाने कोणीही तोडत नाहीत . सुकलेले गवत,   काटक्या , शेणाच्या गौरी करतात. त्याचीच होळी पेटवतात.
     होळी हा  सण  खूप आनंदाने आणि उत्साहाने संपूर्ण भारतात साजरा केला जातो.   होळी चा सण हिंदू धर्मात  एक मुख्य सण मानला जातो. होळी ला होळी पोर्णिमा आणि रंगांचा सण हि म्हंटल जात. लहान मुल  तर होळी सुरु होण्या पासून ते होळी च्या संपे पर्यंत खूप उत्साहाने होळी खेळतात आणि भरपूर मज्या करतात.  

       प्रत्येक गावात  आणि  शहरात होळी दर वर्षी बनवली जाते, आणि म्हणूनच प्रत्येक ठिकाणी होळी ची जागा ठरलेली असते. होळीचा दुसरा दिवासी  रंग पंचमी किवा धुलीवंद साजरी केली जाते.  होळीच्या  दिवशी सगळे एक मेकांना रंग लावतात आणि आनंदाने साजरी  करतात. होळीचा  हा  सन  रंग लाऊन साजरा करतात म्हणून होळीला रंगांचा उत्सव असे  हि म्हणतात.


हे निबंध सुधा जरूर वाचवे:-


     
    आम्ही लहान असताना शेणाच्या चाकोळ्या बनवायचो . होळी सुरू होण्यापूर्वी महाशिवरात्रीला आम्ही चाकोळ्या  बनवण्यास सुरुवात करायचो. दोन्ही हाताचा अंगठा आणि पहिले बोट एकमेकांना जॉईन करून त्यामध्ये शेणाचा  गोळा ठेवून चाकुळी बनवायचो . तसेच ,चंद्र, सुर्य , नारळ बनवून सुकवायचे. चाकुळी ची माळा बनवायचे . चाकुळी ची माळा बनवण्याची स्पर्धा लागायची. कुणाची सर्वात  मोठी माळ बनेल . ह्या चाकोळ्या बनवण्यास  आम्हाला खूप आनंद मिळायचा.
      लहान-थोर सारेजण होळीची पूजा करतात. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. होळी भोवती सारेजण फेर धरतात, नाचतात आणि गातात.  असे सांगताले  जाते  कि होळीच्या अग्नीत सर्व वाईट गोष्टीनचा अंत होतो. घराघरातील लोक एकत्र येतात आणि हा सण एकत्र साजरा करतात. त्यामुळे होळी हा सण सगळ्यांचा आवडता सण आहे.  मला हा होळीचा सण खूप आवडतो.



होळी २

होळीला रंगांचा उत्सव  म्हणून ओळखले जाते. लोक एकमेकांना रंगात पांघरुण घालून हा आनंदोत्सव साजरा करतात. होळी रंगांचा उत्सव हिवाळ्यानंतर वसंत ऋतू मध्ये येतो. होळी साधारणत: मार्च महिन्यात साजरी केली जाते. होळी हा मुख्यतः हिंदू उत्सव आहे परंतु भारतातील बरेच लोक हा धर्मची पर्वा न करता उत्साहाने साजरे करतात. काही लोक असेही म्हणतात की जेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपल्या प्रिय राधाबरोबर होळी खेळली तेव्हा होळी खेळायला प्रथम सुरुवात झाली.


होळीच्या आदल्या दिवसापूर्वी छोटी होळी (लहान होळी) चा सण अलाव पेटवून आणि शेंगदाणे, पॉपकॉर्न वगैरे आगीत टाकून साजरा केला जातो. छोटी होळी नंतरचा दिवस म्हणजे सर्व प्रकारच्या रंगांमध्ये आणि आनंदाने साजरा करण्याचा दिवस. होळीच्या दिवशी कित्येक खास मिठाई तयार केल्या जातात आणि त्यातील सर्वात गुजिया खाल्ली जाते.


भारताच्या विविध राज्यांत, त्या राज्याच्या संस्कृती आणि परंपरेनुसार  होळी वेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. होळी हा आनंदाचा सण आहे आणि आपल्या कुटुंबातील आणि मित्रांमध्ये आनंद आणि प्रेम पसरवण्यासाठी साजरी करतात.त्यामुळे होळी हा माझा आवडता सण आहे

 


तर मित्रांनो हा होता माझा आवडता सण होळी मराठी निबंध | Maza Avadta San Holi Essay In Marathi | Marathi Essay on Holi एक छोटासा मराठी निबंध, तो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवा. धन्यवाद.


टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते

  • Essay on  Holi in Marathi
  • maza avadta san Holi
  • my favorite festival Holi in marathi
  • होळी वर मराठी निबंध.
  • holi information in marathi
  • holi nibandh marathi
  • marathi essay on holi festival



Previous
Next Post »