माझ गाव 10 ओळींचा मराठी निबंध | 10 lines on my village in marathi

माझ गाव 10 ओळींचा मराठी निबंध | 10 lines on my village in marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण माझ गाव 10 ओळींचा मराठी निबंध | 10 lines on my village in marathi बघणार आहोत.


माझ गाव 10 ओळींचा मराठी निबंध

  1. माझ्या गावचे नाव विश्रामपूर आहे.
  2. माझे गाव शांत आणि स्वछ आहे.
  3. माझ्या गावात बरीच जुनी छायादार झाडे आहेत.
  4. गावात मातीची घरे आणि सिमेंट अशी वेगवेगळ्या प्रकारची घरे आहेत.
  5. माझ्या गावात जवळपास ३000 लोक राहतात.
  6. माझ्या गावात दवाखाना व शाळा आहे.
  7. माझ्या गावातील लोक खूप मैत्रीपूर्ण, मेहनती आणि शांतीप्रेमी आहेत.
  8. शेती हा अनेक गावकरँचा  मुख्य व्यवसाय आहे.
  9. माझ्या गावातील लोक एक साधे जीवन जगतात.
  10. ते आपापसात एकतेने जगतात.
  11. मला माझे गाव खूप आवडते.



टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते

  • माझ गाव 10 लाईन्स 
  •  My village essay in Marathi language
  • माझ गाव मराठी निबंध
  • सुंदर माझे गाव
  • माझे गाव निबंध लेखन 
  • माझे गाव essay in marathi
  • Maze Gav Nibandh Marathi
  • My village in marathi essay
  • Maze Gav Essay In Marathi
  • My village essay in Marathi language.

Previous
Next Post »